चिंदर भगवती माऊली पाषाण पुनः प्रतिष्ठापना ११ वा वर्धापन दिन सोहळा….!

२१ आणि २२ एप्रिल रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार साजरा आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे आराध्य दैवत श्री देवी भगवती माऊलीचा पाषाण पुनः प्रतिष्ठापना ११ वर्धापन दिन सोहळा मंगळवार २१ एप्रिल ते बुधवार २२ एप्रिल रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक…








