पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महामानव,परमपूज्य, भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर,महापौर रूपाराणी निकम,मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य…








