आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शॉक लागून मृत पावलेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अर्ज लाख रुपयांची नुकसान भरपाई

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत यांचा पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी) : हायवे ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विद्युत पोलाचा शॉक लागून मृत्यू झालेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे ठेकेदार कंपनीकडून अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली.…

शॉक लागून मृत पावलेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत यांचा पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी): हायवे ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विद्युत पोलाचा शॉक लागून मृत्यू झालेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे ठेकेदार कंपनीकडून अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली. याकरिता…

कालवीबंदर येथील कासव प्रेमी हेमंत शेलटकर यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आला गौरव

केळुस कालवीबंदर येथिल समुद्र किनाऱ्यावर ऐतिहासिक कासव संवर्धन हेमंत शेलटकर यांनी कासव संवर्धनातून जपली सामाजिक बांधिलकी संवर्धनातून १ हजार २७३ कासव पिल्ले सोडली समुद्रात वेंगुर्ले (प्रतिनिधी): केळुस कालवीबंदर येथील हेमंत शेलटकर यांनी सामाजिक कर्तव्य मानून अलौकिक असे कासव संवर्धन कार्य…

नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबा जत्रा 7 मे रोजी

जत्रा नियोजनासाठी बैठक संपन्न नांदगाव (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कळंबा देवाची जत्रा यावर्षी रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे.या संपूर्ण जत्रेच्या नियोजनासाठी आज कोळंबा मंदिर नांदगाव येथे कोळंबा…

कोल्हापूर दक्षिण पत्रकार असोसिएशन तर्फे जिल्हाअध्यक्षा प्राची शिंदे यांचा केला सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी): भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाअध्यक्षा प्राची प्रमोद शिंदे यांचा कोल्हापूर दक्षिण पत्रकार असोसिएशन तर्फे सामाजिक कार्यकत्या आदर्श गौरव सत्कार करण्यात आला. प्राची शिंदे यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत त्यांना आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी आजपर्यंत मराठा…

धावत्या मोटरसायकलवर बिबट्याचा हल्ला ; मोटरसायकलस्वार जखमी

देवगड (प्रतिनिधी): पडेल बाणेवाडी येथील मंगेश सुधाकर बाणे 33 हे बिबट्या वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत सदरची घटना ही सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पडेल बाणेवाडी येथील मंगेश बाणे हे पडेल कॅन्टीन वरून आपल्या घरी बाणेवाडी येथे…

मसुरे साई मंदिर येथे १९ एप्रिल रोजी खुली एकेरी नृत्य स्पर्धा

विजेत्या १ ते ८ क्रमांकांना रोख रुपयांची बक्षिसे… मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मसुरे रविवार बाजारपेठ येथील श्री साई मंदिर च्या वर्धापन दिनानिमित्त मसुरे साई मंदिर येथे दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता भव्य खुली रेकॉर्ड डान्स (एकेरी नृत्य…

आत्मसंरक्षणासाठी कराटे कला बहुउपयोगी ; ऍड.अजित गोगटे

कासार्डे हायस्कूल येथे कराटे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन तळेरे (प्रतिनिधी) : चांगले आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कराटे सारख्या खेळाचा सातत्याने सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे.कोणतीही मार्शल आर्ट कला स्वतः बरोबर कुटूंबाचेही संरक्षण करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडते. युवा पिढीसाठी निरोगी मनाबरोबर,निरोगी शरीर…

आत्मसंरक्षणासाठी कराटे कला बहुउपयोगी ; ऍड.अजित गोगटे

कासार्डे हायस्कूल येथे कराटे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन तळेरे (प्रतिनिधी) : चांगले आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कराटे सारख्या खेळाचा सातत्याने सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे.कोणतीही मार्शल आर्ट कला स्वतः बरोबर कुटूंबाचेही संरक्षण करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडते. युवा पिढीसाठी निरोगी मनाबरोबर,निरोगी शरीर…

बाबासाहेबांना फक्त दलितांपूरतेच बंदिस्त करू नका

आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानात कवयित्री प्रमिता तांबे यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी कार्य केले. त्यामुळे त्यांना फक्त दलितांपूरतेच बंदिस्त करू नये. महाडचा ‘चवदार तळ्याचा’ लढा आणि ‘मनुस्मृती दहन’ त्यांनी शिवरायांचे स्मरण करतच केले.आज महामानव जातीत वाटले…

error: Content is protected !!