मुणगे आरोग्य केंद्रास कचरा डबे भेट
कणकवली (प्रतिनिधी): यशस्वी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आणि आडबंदरचे सुपुत्र आनंद मालाडकर यांचा संयुक्त विद्यमानेमुणगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ओला व सुका कचरा विलगी करणासाठी मोठे कचऱ्याचे डबे उपलब्ध करून देण्यात आले. प्रभाग क्रमांक एक, ग्रा सदस्या रवीना मालाडकर, अंजली…