आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीत 5 एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा

नागरिकांनी सहभागी होण्याचे आमदार नितेश राणेंचे आवाहन कणकवली(प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4:00 वाजता कणकवली शहरात होत आहे. या यात्रेचे भव्य स्वागत आमदार नितेश…

2024 च्या विधानसभेला ठाकरे शिवसेनेकडून अतुल रावराणें ना लॉटरी ?

विशेष संपादकीयराजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांना 2024 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदार संघात उमेदवारीची लॉटरी लागणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात असून तसे झाल्यास राणे कुटुंबियांना नेहमीच अंगावर…

आमदार नितेश राणे 16 एप्रिल रोजी भरवणार देवगडात भव्य मिसळ महोत्सव

कोल्हापूर पुणे सह राज्यातील चटकदार मिसळ ची चव मिळणार खवय्यांना देवगड ( प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड शहरात रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी देवगड कॉलेज नाका, डॉ. सावंत कंपाउंड येथे भव्य मिसळ महोत्सव भरवण्यात येणार असून कोल्हापूर, पुणे…

आमदार नितेश राणे 16 एप्रिल रोजी भरवणार देवगडात भव्य मिसळ महोत्सव

कोल्हापूर पुणे सह राज्यातील चटकदार मिसळ ची चव मिळणार खवय्यांना देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड शहरात रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी देवगड कॉलेज नाका, डॉ. सावंत कंपाउंड येथे भव्य मिसळ महोत्सव भरवण्यात येणार असून कोल्हापूर, पुणे…

नांदगाव येथे रस्त्याचे भूमिपूजन

आमदार नितेश राणेंच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव माईण रस्ता शेटये दुकान ते गगनग्रास घर जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच भारतीय जनता पार्टी चे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे.…

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सोमवार दि. ३ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १ ते २ यावेळेत लोकशाही दिन होणार असल्याची माहिती सामान्य शाखेचे नायब तहसीलदारांनी दिली.

धक्काबुक्की, बाचाबाची आणि मारहाण

देवगड तालुक्यात पाणी प्रश्न पेटला गिर्ये ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांसह सरपंच, सदस्यांना ग्रामस्थांनी ठेवले कोंडून देवगड (प्रतिनिधी) : गिर्ये ग्रामसभेत प्रश्नावरून ग्रामपंचायत सदस्या व ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाची व धक्काबुक्की होऊन राग आल्याने सभेच्या हॉलच्या दरवाजालाच बाहेरून कडी घालून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,…

आमदार नितेश राणे, गोट्या सावंत यांनी भिरवंडेवासीयांची मागणी केली पूर्ण

गणेश मंदिर ते भिरवंडे मुरडवेवाडी रस्त्याचे होणार नूतनीकरण कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गावा मध्ये गणपती दर्शना आ.नितेश राणे यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केलेल्या गणेश मंदिर (फटकूर मळी )ते भिरवंडे मुरडवे वाडी हा मुख्य रस्ता रुंदीकरण मजबुतीकारण व डांबरीकरण करणे हा सुमारे…

व्हर्च्युओसिक नॅशनल लेव्हल टेक्निकल सिम्पोसिअम स्पर्धेत कनेडी हायस्कूलचे वर्चस्व

कणकवली (प्रतिनिधी) : SSPM काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली तर्फे आयोजित व्हर्च्युओसिक नॅशनल लेव्हल टेक्निकल सिम्पोसिअम स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चमक दाखवत…

३ एप्रिलला मनसेचे भीक मांगो आंदोलन धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर

सरकारच्या जुलूमशाही विरोधात जनतेने एकत्र यावे; परशुराम उपरकर यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रसरकार सध्या सर्वांना आधार कार्ड पॅन कार्डला कनेक्ट करण्याची सक्ती करतेय तसेच आता 1000 रुपयांचा दंड आकारला आहे. मात्र अनेक गावागावांत अजूनही नेटवर्कची सुविधा नाहीय. केवळ टॉवर…

error: Content is protected !!