‘महसूल समाधान अभियान’ नागरिकांसाठी प्रभावी माध्यम; कणकवलीत मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

शासनात अशक्य काहीच नाही; इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक प्रश्न सुटतो – नितेश राणे कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारातून प्रेरणा घेत राज्य शासनाने राबविलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ हे नागरिकांना शासनाच्या विविध योजना आणि सेवा एकाच…







