करूळमध्ये दुर्दैवी घटना! शेतात जाताना पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा ८ तासांनंतर मृतदेह सापडला

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ गावठाण येथील शेतकरऱ्याचा शेतावर जातांना पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदानंद हरिश्चंद्र कदम वय ६० असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. सह्याद्री जीव रक्षक टीमच्या सदस्यांनी…








