वेंगसर शाळेला पालकांकडून ५५ हजारांचे शैक्षणिक साहित्य

वैभववाडी (प्रतिनिधी) : वेंगसर येथील विद्या मंदिर वेंगसर नं. १ केंद्र शाळेत पालक सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी शैक्षणिक उठावांतर्गत विद्यार्थ्यांना व शाळेला विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. संतोष बेलवलकर यांनी विद्यार्थ्यांना आयडेंटिटी कार्डचे वाटप केले. तसेच वेंगसरचे माजी…








