Category बातम्या

अल्पवयीनवरील अत्याचार प्रकरणात कठोर कारवाईची मागणी; हिंदू एकता मंचाचे बांदा पोलिसांना निवेदन

पीडितेला न्याय, आरोपीला कठोर शिक्षा द्या; हिंदू एकता मंचाची बांद्यात आक्रमक भूमिका बांदा (प्रतिनिधी) : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू एकता मंच, बांदा यांच्या…

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये ‘मार्केट डे’ उत्साहात

रानभाज्यांच्या मांडणी व विक्रीतून विद्यार्थ्यांसाठी ‘आनंददायी शनिवार’ साजरा करताना व्यवसाय विषयक व्यवस्थापनाचा अनुभव मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये १८ जुलै २०२६ रोजी ‘मार्केट डे’ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार साजरा करण्याच्या उद्देशाने रोझरी इंग्लिश…

सवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

पर्यटकांसाठी सात धबधब्यांसह झिप लाईन, साहसी खेळ, चिल्ड्रेन्स पार्क आणि नव्या पर्यटन सुविधांची मेजवानी कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर वन विभागांतर्गत गारगोटी वनपरिक्षेत्रातील सवतकडा धबधबा परिसरात पर्यटन विकासासाठी ‘वनपर्यटन राज्य योजना’ आणि ‘स्टेट इको-टुरिझम’ या निधीतून उभारण्यात आलेल्या विविध आधुनिक सुविधांचे…

पालकमंत्री नाम.नितेश राणे यांचे मुळे आंबा बागायतदारामध्ये, दरवर्षीपेक्षा लवकर मिळालेल्या विमा नुकसान भरपाई बद्दल समाधान !

फोंडाघाट मध्ये आंबा नुकसान भरपाई दरवर्षीपेक्षा खूपच कमी ? तर काजूची गेले तीन वर्ष नाहीच — बाधित व सदोष हवामान नोंदीमुळे बागायतदारांचे पालकमंत्र्यांना साकडे ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मिळणारी प्रतिकूल हवामानावर आधारित नुकसान भरपाई, यावर्षी पालकमंत्री…

ह्यूमन राईट मालवण तालुका संघटनेने जपले निसर्ग भान..!

लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळा मालवण येथे १० वृक्षांचे वृक्षारोपण आचरा (प्रतिनिधी) : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कोकण विभाग, सिंधुदुर्ग आणि मालवण तालुका संघटनेच्या वतीने मालवण येथील लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळेच्या आवारात संघटनेच्या वतीने विविध प्रकारच्या दहा वृक्षांचे वृक्षारोपण करून…

भुईबावडा कॉपी प्रकरण : प्रमुख संशयित संजय राठोडला न्यायालयीन कोठडी ; पोलिसांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा येथील दहावी परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणातील प्रमुख संशयित संजय कणिराम राठोड याला कणकवली येथील न्यायालयाने  न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तीन दिवसाची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपल्यानंतर त्याला कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते.दरम्यान, पोलीस कोठडीत झालेल्या…

‘अलौकिक शक्ती’चा दावा फोल; ३५ वर्षांनंतर वयोवृद्धाचा लेखी कबुलीनामा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पडताळणीत दावे खोटे ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडे येथील एका वयोवृद्ध व्यक्तीने गेली ३५ वर्षे अंगात ‘वारेसूत्र’ येत असल्याचा दावा करून नागरिकांच्या समस्या सोडवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या पडताळणीत त्याचे…

विशेष लोकअदालतीत ४६ धनादेश अनादर प्रकरणांचा निकाल; ५१.१५ लाखांच्या तडजोडी

ओरोस (प्रतिनिधी) : धनादेश अनादर (एनआय ॲक्ट, १८८१ कलम १३८) अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढण्यासाठी आयोजित विशेष लोकअदालतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४६ प्रकरणांचा एकाच दिवशी निकाल लागला. या प्रकरणांमध्ये ५१ लाख १५ हजार ८७० रुपयांच्या तडजोडी करण्यात आल्या.…

पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात

आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती ; 35 हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ दिरंगाई होणारी विमा रक्कम यंदा जुलै महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात खासदार नारायण राणे यांचेही मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य…

मतदार यादी पुनर्निरिक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे कमी होऊ नये,याची दक्षता घ्या- वैभव नाईक

पिंगुळी,तेंडोली,ओरोस, वेताळबांबर्डे,पावशी जि. प. विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकित केले आवाहन कुडाळ (प्रतिनिधी) : मतदार यादी पुनर्निरिक्षण ( एस.आय.आर.) अभियानात शिवसेनेच्या बीएलए यांनी आपल्या बुथवरील मतदारांची नोंदणी झाली कि नाही याची पडताळणी करावी. पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये…

error: Content is protected !!