Category बातम्या

भुईबावडा कॉपी प्रकरण; प्रमुख संशयित संजय राठोड पोलीस ठाण्यात हजर

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील गाजलेल्या कॉपी प्रकरणातील प्रमुख संशयित संजय कणिराम राठोड याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्यानंतर तो बुधवारी सकाळी वैभववाडी पोलीस ठाण्यात हजर झाला. सायंकाळपर्यंत त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू होती.…

डिसेंबरपूर्वी जिल्हा नियोजन निधी १०० टक्के खर्च करणार

‘सिंधुरत्न-२’मधून रोजगारनिर्मितीला चालना – पालकमंत्री नितेश राणे ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा नियोजन निधी डिसेंबर २०२६ पूर्वीच शंभर टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यानंतर जिल्ह्यासाठी अधिक निधी मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला…

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासकीय मंजुरीची मोहर!

बोगस नोंदणी करणाऱ्या कामगार व एजंटांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार!….प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण बोगस आरोग्य तपासणी व वस्तू रुपी लाभ बंद बांधकाम मंडळ सचिव यांच्याशी बांधकाम महासंघ पदाधिकाऱ्यांची चर्चा मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या ‘बांधकाम कामगार…

लघु पाटबंधारे विभागाची श्वेतपत्रिका जाहीर करा

आमदार निलेश राणेंची मागणी, पालकमंत्री नितेश राणेंचे तातडीचे आदेश ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार निलेश राणे यांनी या विभागाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. विभागामार्फत कोट्यवधी रुपयांची कामे…

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांच्या मनमानी कारभारा विरोधात केलेले उपोषण मागे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नूतन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा, कार्यकारी मंडळाची सभा तसेच महाविद्यालयाच्या विकास समितीमध्ये आवश्यक ती परवानगी न घेता, विद्यार्थ्यांच्या जमा फी रकमेतून खोटी माहिती देऊन सदरचे बांधकाम करण्याचा मनमानी घाट घालून घाईघाईत भूमिपूजन करण्याचे विद्यमान…

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या नूतन इमारत वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी च्या महाविद्यालय नूतन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम संस्था चेअरमन राजू पटेल तसेच सर्व संस्थां संचालक, सदस्य, सभासद, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. दरम्यान यावेळी माहिती देत असताना संस्था चेअरमन राजू पटेल यांनी, या संस्थेची…

आचरा मार्गे अक्कलकोट एस.टी बस कायम स्वरुपी सुरू ठेवा – पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांचे मालवण आगार प्रमुखांना निवेदन…!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा मार्गे अक्कलकोट एस.टी बस बंद होणार असल्याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य तथा भाजप गटनेते दिपक सुर्वे यांनी मालवण एस्.टी आगार येथे धाव घेत मालवण आगार प्रमुखांशी चर्चा केली व लेखी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले…

दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा

केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती…

डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा – २०२६ मध्येजि.प.केंद्रशाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) :- DTSE अर्थात डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा – २०२६ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य पूर्व सुयश प्राप्त केले आहे.यश…

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट व आधुनिक क्रीडा साहित्याचे लोकार्पण; पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्गनगरी येथे सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्चे बॅडमिंटन कोर्ट व क्रीडा साहित्याचे लोकार्पण खासदार नारायण राणे यांच्या हस्ते,…

error: Content is protected !!