सामाजिक कार्याची दखल; संतोष नाईक यांची सलग सहाव्यांदा कोकण विभागीय अध्यक्षपदी फेरनिवड

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या संघटनात्मक विस्तारात उल्लेखनीय योगदान; विविध क्षेत्रांत कार्याची ठसा आचरा (प्रतिनिधी) : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची सलग सहाव्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत…








