कुमार/ कुमारी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा जाहीर…

कुमारी गट २९ सप्टेंबर कुडाळ येथे तर कुमार गट ३० सप्टेंबर सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कबड्डी फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणारी कुमार/ कुमारी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले .याप्रसंगी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे संजय पेडणेकर,मार्टिन…








