कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रें चा एकतर्फी विजय

भाजपा जिल्हाध्यक्ष तेली यांचा विश्वास कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे रिंगणात आहेत. म्हात्रे यांचा विजय हा एकतर्फी होणार आहे.म्हात्रे यांच्या विजयासाठी भाजपा- बाळासाहेबांची शिवसेना आणि शिक्षक संघटनांच्या बैठकीत म्हात्रे यांच्या विजयासाठी रणनीती आखली…







