मालवण शिक्षक भारती शिष्यवृत्ती सराव परीक्षेत अनुष्का चौगुले प्रथम

राजदीप वाणी याने द्वितीय तर मयुरेश धुरी याने पटकाविला तृतीय क्रमांक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण आयोजित इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत प्रथम क्रमांक अनुष्का बिभीषण चौगुले (२४६) प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा, द्वितीय…








