Category बातम्या

किर्लोस येथील प्राजक्ता भावे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : किर्लोस -भावेवाडी येथील प्राजक्ता प्रकाश भावे (वय 46 ) यांचे 29 जानेवारी रोजी अकाली निधन झाले.बचत गटाच्या माध्यमातून त्या विविध कार्यात भाग घेत होत्या. प्रकाश मधुकर भावे (बाबुराव) यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, ननंद…

चौके येथील दिपक गावडे यांचे शैक्षणिक दातृत्व

चौके हायस्कुलच्या मुलांची सलग ४ वर्षे दहावीची परीक्षा फी भरली स्वखर्चातून चौके (प्रतिनिधी) : चौके-कट्टा नांदोस येथील कै. कँप्टन रामकृष्ण गावडे यांचे जेष्ठ चिरंजीव सध्या पुणे येथे वास्तव्यास असणारे व पुणे महानगर पालीकेचे माजी नगरसेवक श्री. दिपक गावडे यांनी आपले…

कुणकवळे येथील माझी नागझरवाडी समाजाचा आदर्श प्रेरणादायी ; बाबा परब

माझी नागझरवाडी समाज मंदिराचा उद्घांटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कुणकवळे या छोटेखाणी गावातील नागझर वाडीतील ग्रामस्थ मंडळाने समाजिक बांधिलकी जपत लोकसहभागातून तसेच दानशूर व्यक्तीच्या दिलेल्या देणगीतून भव्य अशी ” माझी नागझरवाडी” समाज मंदिराची देखणी वास्तू…

आ.वैभव नाईक यांचा 40 कोटींच्या भ्रष्टाचारात सहभाग

माजी खा.निलेश राणेंचा हल्लाबोल मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या धामापूर नळपाणी योजनेच्या ४० कोटीच्या निविदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचारात आमदार वैभव नाईक यांच्यासह मंदार केणी नामक नगरसेवकाचा पेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेश…

देवगड अर्बन बँक निवडणूकीसाठी २८.९९ टक्के मतदान

उद्या मतमोजणी : भाजप, राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे सेना आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद देवगड (प्रतिनिधी) : अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. देवगड या बँकेची पंचवार्षिक शिवम पॅनल विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे कांग्रेस आघाडीचे सहकार समृद्धी पॅन यांच्यात…

श्री चव्हाटेश्वर देवाचा हरीनाम सप्ताह म्हणजे भजनीं परंपरा जोपासण्याचे आदर्श कार्य ; अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) : श्री चव्हाटेश्वर मंदीरामध्ये हरीनाम सप्ताह म्हणजे भजनीं परंपरा जोपासण्याचे आदर्श काम या गावातील तरुण पिढीने जोपासले आहे असे गौरवोद्गार शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे यांनी भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काढले. श्री चव्हाटेश्वर हुमरमळा (अणाव) येथील भजन स्पर्धेचे उद्घाटन…

नियोजन समिती बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांची कोल्हापूर जिल्ह्यासाठी 302 कोटी वाढीव निधीची मागणी

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडा सन 2023-24 राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधाण सन…

जि प शाळा तुळसुली चव्हाटाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : कोरोना काळात खंड पडलेला वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव बक्षीस वितरण कार्यक्रम शिवराज्याभिषेक समिती अध्यक्ष सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली दुबई स्थित श्रीधर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींचा…

कुडाळ-कामळेवीर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

५३ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ आणि सिंधू रक्त मित्र कुडाळ शाखेचे आयोजन कुडाळ (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ कामळेवीर बाजार व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान…

नरडवे श्री अंबाबाई मंदिरात सोमवारपासून हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे गावचे ग्रामदैवत श्री देवी अंबाबाई मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह सोमवार ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांकडून मंदिर आकर्षकरित्या सजविण्यात आले आहे.दक्षिणाभिमुख असलेले हे मंदिर म्हणजे देवीचे शक्तीपीठ मानले जाते. भारतातील…

error: Content is protected !!