तिवरे ग्रा. पं. मध्ये सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : तिवरे ग्रा. पं. मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच भाई आंबेलकर आणि उपसरपंच रामचंद्र वाळवे यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.…








