सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अर्जुन रावराणे विद्यालयाचे शिक्षक संदेश तुळसणकर यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवड करण्यात येते. वैभववाडी तालुक्यातून संदेश तुळसणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा…







