पोक्सो च्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेस च्या पाठपुराव्यानंतर आरोपींना केले होते गजाआड सावंतवाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. तर या प्रकरणात आणखी कोण…







