कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी वरवडेचे सुपुत्र प्रकाश सावंत यांची तर व्हाईस चेअरमन पदी सुरेश ढवळ यांची बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी माजी सभापती प्रकाश सावंत तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश ढवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के आर धुळप यांनी काम पाहिले. संघासाठी 7 जानेवारी झालेल्या निवडणुकीत भाजप…







