धामापूर कासारटाक्का महापुरुष देवस्थानला भाविकांची अलोट गर्दी

कोंबडा,बकऱ्याचा नवस फेडण्यासाठी भलीमोठी रांग मालवण पोलीसांकडून वाहतूक, गर्दीवर नियंत्रण चौके (अमोल गोसावी) : आज रविवार सुट्टीचा वार असल्याने धामापूर येथील श्री देव कासारटाक्का महापुरुष देवस्थानला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली दिसून आली. मालवण , कुडाळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील आणि…








