ओझर विद्यामंदिर येथे गुरु पूर्णिमा उत्सव साजरा

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव या माध्यमिक शाळेत गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री अभय शेरलेकर यांच्या…








