ध्येय साध्य करण्यासाठी जिद्दीने लढा ; एस. टी. सावंत

मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा कणकवली (प्रतिनिधी) : दहावी बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. याच्यातून पुढील शिक्षणासाठी वेगळा मार्ग व वेगळी कृती प्राप्त होत असते. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा समाज हा मराठ्यांचा आहे. आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ…








