…अखेर नगराध्यक्षांच्या पाठपुराव्याने कणकवलीतील एअरटेलचा टॉवर सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : गेले सव्वा महिना बंद स्थितीत असलेल्या कणकवलीतील एअरटेल टॉवर सुरू करण्यात आल्याने एअरटेल नेटवर्क आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत नगरपंचायत चे गटनेते संजय कामतेकर यांनी कणकवली बांधकर…






