शाळा व समाज एकत्र येतात तेथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित :गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे

श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेत ‘आनंद मेळावा’ संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गावातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असून शाळा व समाज एकत्र येते तेथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे निश्चित समजावे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी कोकिसरे येथे…








