पत्रकार अस्मिता गिडाळे व अनिता कदम यांना महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार पत्रकार अस्मिता गिडाळे व अनिता कदम यांना सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते वितरण करण्यात आला. गेल्या तीन वर्षात या पुरस्कार विजेत्यानी…








