पुणे येथे ३० मे रोजी राज्यस्तरीय संदेश स्वामींचा व स्वामी रत्न पुरस्कार सोहळा!

समर्थ नगरी परिवाराच्या वतीने आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मूळ स्थान अक्कलकोट हून समर्थ नगरी परिवाराच्या माध्यमातून ३० मे रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह बिबेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय संदेश स्वानमींचा व स्वामी रत्न पुरस्कार सोहळा …








