Category बातम्या

मोठी बातमी ! वनपरिक्षेत्र कणकवली कार्यालयावर एसीबी ची धाड

35 हजारांची लाच घेताना वनमजुर ला पकडले रंगेहाथ ; आणखी काही रडारवर कणकवली (प्रतिनिधी) : एसीबी च्या पथकाने कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयात धाड टाकून 35 हजारांची लाच घेताना वनमजुराला रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदराने दिलेल्या तक्रारीनुसार एसीबी ने सापळा रचून ही कारवाई…

सिल्वर ओक वर अबीद नाईक यांनी घेतली राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट

राजीनामा मागे घेतल्याबद्दल व्यक्त केले आभार कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये घडलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुंबई येथे सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी नेते माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी सिल्वर ओक या…

सिल्वर ओक वर अबीद नाईक यांनी घेतली राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये घडलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुंबई येथे सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी नेते माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी सिल्वर ओक या निवास्थानी भेट घेतली. शरद पवार यांनी…

सिल्वर ओक वर अबीद नाईक यांनी घेतली राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये घडलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुंबई येथे सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी नेते माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी सिल्वर ओक या निवास्थानी भेट घेतली. शरद पवार यांनी…

भूमी अभिलेख अधिकारी डॉ विजय वीर यांची औरंगाबाद येथे बदली

सुजितकुमार जाधोर नवीन भूमी अभिलेख अधिकारी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी डॉ विजय वीर यांची औरंगाबाद येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सुजितकुमार जाधोर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. डॉ वीर यांनी ११ जुलै २०१८ रोजी सिंधुदुर्ग…

वाभवे वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामास स्थगिती द्यावी

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी वैभववाडी (प्रतिनिधी): नगरपंचायत वाभवे- वैभववाडी हद्दीतील महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वैभववाडी फोंडा रस्त्यालगत शासकीय बंगल्याजवळ व शासकीय गोडाऊन नजीक सर्व्हे नंबर-३६ -अ१ या सरकारी जागेमध्ये अनधिकृत…

द्वेष आणि नफरतीच्या जमान्यात प्रेमाचा संदेश देणारी संस्था म्हणजे राष्ट्रसेवादल

अद्वैत फाउंडेशन आयोजित राष्ट्र सेवादल शिबिराचे ऍड संदीप निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न कणकवली (प्रतिनिधी): टीव्ही , मोबाईल आणि देशात सध्या असलेल्या द्वेष आणि नफरतीच्या जमान्यात प्रेमाचा संदेश देणारी संस्था म्हणजे राष्ट्र सेवा दल होय असे प्रतिपादन ऍड. संदीप निंबाळकर…

कासार्डे तर्फेवाडी येथे 14 मे रोजी वर्धापन दिन सोहळा

कणकवली (प्रतिनिधी): श्री पिंपळेश्वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळ मुंबई आणि नवचैतन्य क्रीडा मंडळ ग्रामस्थ यांनी पिंपळेश्वर देवस्थान कासार्डे तर्फेवाडी येथे रविवार दिनांक १४०५/२३ रोजी वर्धापन दिन सोहळा व सोमवार दिनांक १५/०५/२३ रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त विविध…

राजघराण्याच्या माध्यमातून सावंतवाडीत सप्टेंबरमध्ये महोत्सव

लखमराजे भोसलेंची घोषणा; ओंकार डान्स ॲकेडमीचा वर्धापन दिन उत्साहात सावंतवाडी (प्रतिनिधी): येथील राजघराण्याच्या माध्यमातून सावंतवाडीत सप्टेंबर महिन्यात सात दिवसाचा महोत्सव घेण्यात येणार आहे, अशी घोषणा सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केली. सावंतवाडीच्या राजघराण्याने संस्थानकालापासून विविध कला…

घरफोडी करून 21 हजारांची रोकड लांबवली

ओटवणे ( प्रतिनिधी ): ओटवणे देवुळवाडी येथिल राजन बापू गावकर यांच्या राहत्या घरात चोराने घुसून सुमारे २१हजाराची रोकड लंपास केली. बुधवारी ब्राह्मण देवस्थानचा वार्षिक उत्सव असल्याने रात्री ९.३० च्या दरम्यान राजन गावकर व कुटुंबीय त्या कार्यक्रमासाठी शेरवाळवाडी येथे गेले असता…

error: Content is protected !!