कासार्डे तर्फेवाडी येथे 14 मे रोजी वर्धापन दिन सोहळा

कणकवली (प्रतिनिधी): श्री पिंपळेश्वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळ मुंबई आणि नवचैतन्य क्रीडा मंडळ ग्रामस्थ यांनी पिंपळेश्वर देवस्थान कासार्डे तर्फेवाडी येथे रविवार दिनांक १४०५/२३ रोजी वर्धापन दिन सोहळा व सोमवार दिनांक १५/०५/२३ रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी रात्र ठीक ०८.०० वाजता दिंडी भजन श्री विठ्ठल रखुमाई दिंडी भजन आचरा आणि सोमवारी दुपारी ०३.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा सायंकाळी ७.०० वाजता महाप्रसाद रणरागिणी महिला ढोल पथक कुणकवन रात्री०९.०० नंतर आमने-सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना बुवा दिनेश वागदेकर डुंगो-कमला प्रासादिक भजन मंडळ शेळके वेंगुर्ले बुवा संदीप पुजारे श्री महादेवेश्वर प्रासादिक भजन मंडळ नाडण तालुका देवगड •बुवा संतोष कानडे श्री स्वयंभू प्रसादिक भजन मंडळ पियाळी
या कार्यक्रमाचे मुंबई मंडळ कार्याध्यक्ष दीपक बाबू पाळेकर, अध्यक्ष शेखर वासुदेव तर्फे, उपाध्यक्ष आनंद बाळाराम राणे, सचिव दिनेश सहदेव तर्फे, उपसचिव प्रकाश बाबू पाळेकर, खजिनदार बाळा शंकर सावंत, उपखजिनदार मंगेश पांडुरंग साईम ग्रामस्थ मंडळ कार्याध्यक्ष प्रकाश रमाकांत पाळेकर, अध्यक्ष संतोष वासुदेव तर्फे, उपाध्यक्ष संतोष अनंत तर्फे, सचिव रणदीप रमेश पाळेकर, उपसचिव आदित्य यशवंत पाळेकर, खजिनदार विकास विलास, उपखजिनदार प्रथमेश बाबाजी गाडे या कार्यक्रमास उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक श्री पिंपळेश्वर कासारडे तर्फेवाडी विकास मंडळ मुंबई आणि नवचैतन्य क्रीडा मंडळ ग्रामस्थ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!