तरंदळे फाटा येथे एस.टी. बस न थांबल्यास आंदोलन

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा : एस.टी. अधिकाऱ्यांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील तरंदळे फाटा येथे सर्व एस.टी. बसेस पूर्वीप्रमाणेच थांबविण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आज एस.टी. अधिकाऱ्यांकडे केली. तसेच तरंदळे फाट्यावर एस.टी. बस न थांबल्यास आंदोलन करण्यात…








