Category बातम्या

कुडाळ तालुक्यात महसुल विभागाच्या वरदहस्ताने माती माफियांचे रॅकेट सक्रिय

बेसुमार अवैध उत्खननाने डोंगरच्या डोंगर उध्वस्त; जैव विविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान आर्थिक हितसंबंधांमुळेच महसूल विभाग डोळे झाकून.. मनसेचा गंभीर आरोप कुडाळ (प्रतिनिधी) : सद्यस्थित कुडाळ तालुक्यातील हायवेलगतच्या बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या माती उत्खननाचे प्रकार चालू असून डोंगरच्या डोंगर उध्वस्त…

देवगड – बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव!

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील बांदेवाडी श्री हनुमान मंदिर येथे ८६ वर्षाची परंपरा जोपासत बांदकर पार्टी व गावघर तर्फे ०६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त ०५ एप्रिल रोजी रात्री १०:०० पासून स्थानिक भजन(जागर) ०६ एप्रिल…

अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम एन्. पी.एस्. मध्ये अखेर वर्ग

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश ओरोस (प्रतिनिधी) : अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम एन्. पी.एस्. मध्ये अखेर वर्ग करण्यासाठी प्राथमिक शिक्षक भारतीने गेली एक वर्ष केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंशदायी पेन्शन योजनेतील शिक्षकांच्या हिशोब तक्त्यातील…

तहसीलदार आर जे.पवार यांच्या हस्ते कळसुली इंग्लिश स्कूल नूतन इमारतीचे भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी) : रामनवमीच्या शुभमुहूर्तावर कळसुली शिक्षण संघ, मुंबई संचालित कळसुली इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन कणकवली तहसीलदार आर.जे. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मंडळ अधिकारी दिलीप पाटील, सहाय्यक संचालक नगर विकास विद्याधर तुकाराम देसाई,पी.एस.आय.बापू खरात,…

मध्यान्ह भोजन योजना जलदगतीने कार्यान्वित करा

कामगार अध्यक्ष प्राजक्त चव्हाण,सहसचिव अंकुश चव्हाण यांची सीईओ प्रजीत नायर यांच्याकडे मागणी ओरोस (प्रतिनिधी) : बांधकाम कामगार व इतर कामगार यांच्यासाठी शासनाने मध्यान्ह भोजन योजना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू केली होती. सदर योजने अंतर्गत सर्व प्रकारच्या कामगार यांना मोफत असे…

सिंधुदुर्ग प्रीमियर लीग  मध्ये एनसीसी नरगोल देवगड संघ अजिंक्य!

आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबईच्या वतीने नेरुळ नवी मुंबई येथे झालेल्या जिल्हा मर्यादित मुंबई एसपीएल  या क्रिकेट स्पर्धेत एनसीसी  नरगोल देवगड संघाने बलाढ्य वरद इलेव्हन सिंधुदुर्ग संघाचा पराभव करत …

नेरूर,माणगाव,महादेवाचे केरवडे गावातील विकास कामांची आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत हद्दीतील सहा महसुली गावांमध्ये नळपाणी योजनेसाठी ४ कोटी २५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे.या नेरूर गोंधयाळे येथील…

खारेपाटण येथे १५ एप्रिल पासून नृत्य शिबिराचे आयोजन

पंचशील विकास मंडळ खारेपाटण व सॅड्रिक डान्स अकॅडमी चा पुढाकार खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील सामाजिक शैक्षणिक,क्रीडा सांस्कृतिक शेत्रात अग्रेसर असलेल्या पंचशील विकास मंडळ खारेपाटण व सॅड्रिक डिसोजा डान्स अकॅडमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण…

प्राथ.शिक्षक समिती मालवणने राबविलेले उपक्रम कौतुकास्पद ; राजेंद्र पराडकर

चौके (प्रतिनिधी) : आहेत महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक समिती शाखा मालवण यांचा वार्षिक गुणगौरव, शिक्षक सन्मान,दत्तक विद्यार्थी व आनंदमेळा कार्यक्रम आचरा येथे नुकताचतालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले. यावेळी…

शिवसेनेचे ओव्हरलोड वाहतुकीविरोधात इन्सुलीत उपोषण

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दोन्ही बाजूने सामांजसपणाने काढला मार्ग सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली हायवे वरून होणारे सर्व ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणामध्ये स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. ओव्हरलोड वाहतूक…

error: Content is protected !!