Category बातम्या

अखेर ओझरम बौद्धवाडीतील नवीन नळपाणी योजनेचा शुभारंभ

उपसरपंच प्रशांत राणे यांच्या हस्ते उद्घाटन महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती कणकवली (स्वप्निल तांबे) : गेली कित्तेक महिने रखडलेला ओझरम बौद्धवाडीतील नवीन नळ कनेक्शनचा शुभारंभ आज उपसरपंच प्रशांत राणे यांच्या हस्ते पार पडला. चार वाड्यामध्ये घरांची संख्या वाढल्याने तसेच लोकसंख्येचे प्रमाण…

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे प्रमुख म्हणून आ. निरंजन डावखरे, आ.नितेश राणे यांच्यावर जबाबदारी

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली जबाबदारी कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना-भाजप युतीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे (ठाणे ते सिंधुदुर्ग) प्रमुख म्हणून आमदार निरंजन डावखरे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री…

फ्लॅटला आग; कापड व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तेली आळी येथीत पाताडे कॉम्प्लेक्स च्या एका फ्लॅट मध्ये पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत रेडिमेड कपडे व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग पहाटे 4.30 वाजण्याचा सुमारास लागली. घटनेची माहिती मिळतात स्थानिकांनी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू…

खारेपाटण कोंडवाडी येथे अज्ञात चोरट्याने बंद घर फोडले

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण कोंडवाडी येथील रहिवासी वसंत गोविंद चाफे (वय – ७०) यांच्या मालकीचे खारेपाटण कोंडवाडी येथे असलेले ग्रा.पं.घर नं.५२१ हे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील कपाट लॉक तोडून आतील समान अस्ताव्यस्त फेकून दिले. ही घटना…

ठेकेदारांकडून कमिशनचे लोणी खाणे हा नितेश राणेंचा धंदा

आंगणेवाडी सभेत भाजपातील राणे कुटुंबाची लायकी लोकांनी पाहिली माझे व्यवसाय माझ्या मनगटाच्या बळावर; अतुल रावराणेंचे जोरदार प्रत्युत्तर कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर आरोप करणे ही गोष्ट हास्यास्पद आहे. आयकर विभागात नोकरीला असलेल्या आमदारांच्या वडिलांनी 150 कंपन्या कशा…

तब्बल ३० वर्षांनी जिल्हा परिषदेचा बजेट सादर

२०२२-२३ साठी अंतिम सुधारित २४ कोटी रुपयांचे तर २०२३-२४ साठी १७ कोटी रुपयांचे मूळ बजेट जाहीर भजनी मंडळी, मधुमेह रोगी आणि वणवे ग्रस्तांसाठी खास तरतूद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे अंतिम सुधारित २४ कोटी रुपयांचे…

रक्तपुरवठा वाढीव शुल्कविरोधात ३ एप्रिल रोजी युवासेना छेडणार तीव्र आंदोलन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहीती कणकवली (प्रतिनिधी) : शिंदे भाजप सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय व अशासकीय रक्त पेढ्यांमार्फत केल्या जाणाऱ्या रक्त पुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. या दारामध्ये मोठी तफावत असून…

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून कामत सृष्टी ते पाटील घर गटार कामांना मंजुरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावात सुरू आहे. कामत सृष्टी ते पाटील घर गटार कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर विद्याधर केळुसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला व…

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीपदी संतोष तारी, तेजस मामघाडी, विशाल मांजरेकर विजयी

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांचा आदेश धुडकावला देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषय ‍ समितीच्या सभापतीच्या निवडणुकीध्ये बांधकाम सभापतीपदी तेजस मामघाडी, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी संतोष तारी व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी विशाल मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी…

ओझरम बौद्धवाडी रस्त्याचे गौडबंगाल

मंजूर असलेला रस्ता अधिकारी वर्गाने जाणून बुजून वगळला रस्ता न झाल्यास ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा कणकवली (स्वप्नील तांबे) : एकीकडे विविध पक्षाच्या माध्यमातून गावांमध्ये रस्त्यांची भूमिपूजने होत असून गाव विकासाकडे वाटचाल करताना दिसत आहेत तर, कणकवली तालुक्यातील ओझरम सारख्या दुर्गम भागातील…

error: Content is protected !!