लोरे नं. २ येथे शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या तिथीनुसार जयंतीचे औचित्य साधून लोरे नंबर २ शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात मोठ्या उत्साहाने शिवप्रेमी, शिवसैनिकांनी सहभागी होऊन शिवछत्रपतींना अभिवादन केले. यावेळी शिवसेना सरपंच विलास नावळे, उपसरपंच रुपेश…








