Category बातम्या

आग्रा किल्ल्यावर इतिहासात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दुमदुमणार…

यावर्षीची शिवजयंती आग्र्यात होणार ; राजन तेली कुडाळ (प्रतिनिधी) : इतिहासात मोठे महत्त्व असणाऱ्या आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती धूमधडाक्यात या वर्षापासून साजरी होणार असल्याने या ठिकाणी जयंती होण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच…

प्रो कबड्डी खेळामुळे लोकप्रियता वाढत आहे : समीर नलावडे

विराज स्पोर्ट्स मित्रमंडळातर्फे प्रकाश सावंत चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : विराज स्पोर्ट्स मित्रमंडळ आयोजित कै. प्रकाश सावंत चषक वर्ष १ ले भव्य कबड्डी स्पर्धा पोदार इंटरनॅशनल स्कूल समोर मैदानात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष…

गोव्यातील गायक वादक कलाकारांचा कणकवलीकर रसिकांसाठी सुरेल स्वर तालाचा नजराणा!

गंधर्व फौंडेशन कणकवलीचे १९ फेब्रुवारी राेजी आयोजन! ; आशिये दत्तमंदिर येथे रंगणार साधना संगीत समारोह कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये शास्त्रीय संगीताची अभिरूची वाढावी यासाठी गेले काही वर्ष सातत्याने गंधर्व फौंडेशन विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे. त्यानिमित्ताने अनेक…

स्टॉल धारकांनी आ.नितेश राणे व नगरपंचायत प्रशासनाला दिलेला शब्द पाळला

वैभववाडीत आज दुपार पासून शहरातील स्टॉल हटवण्यास सुरुवात वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील शासकीय जागेतील स्टॉल हटविण्याबाबत नगरपंचायतने स्टॉल धारकांना नोटीस बजावली होती. त्या पार्श्वभुमीवर वैभववाडीत नगरपंचायत समोर स्टॉल धारकांनी काही दिवसांपूर्वी उपोषण सुरू केले होते. अखेर या प्रकरणी स्टॉल…

धनगर समाजाच्या लोककलांनी सीईओ नायर डेप्युटी सीईओ पराडकर यांचे झाले स्वागत

ग्रामसेवक प्रशांत जाधव यांच्या सीईओ नायर यांनी केला सत्कार वैभववाडी (प्रतिनिधी) : धनगर समाजातील बांधवांचे जीवन कसे आहे, त्यांच्या संस्कृती, पारंपरिक नृत्य याची प्रचिती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी वैभववाडी तालुक्यातील सडूरे- अरुळे गावात घेतली. वैभववाडी…

दिव्यांगांबाबत शासन असंवेदनशील – एकता दिव्यांग विकास संस्थाध्यक्ष सुनील सावंत

कणकवली (प्रतिनिधी) : दिव्यांग हा समाजातील एक घटक आहे. असे असताना शासन प्रशासन अलीकडेच दिव्यांगांच्या प्रश्न आणि समस्या गांभीर्याने घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारे शासन प्रशासन आणि लाेकप्रतिनिधी आहेत तरी कुठे? असा संतप्त…

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत यांचे उद्या सिंधुदुर्गात होणार जंगी स्वागत

शिवसेना,युवासेना,महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी,शिवसैनिक व जिल्हावासीयांनी उपस्थित रहावे शिवसेना युवानेते संदेश पारकर व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे उद्या शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी…

किल्ले सिंधुदुर्गवर भाजपच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयाेजन

मालवण (प्रतिनिधी) : भाजपच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने भाजप नेते प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे सकाळी १० वाजता किल्ले दुर्ग शिवराजेश्वर मंदिरात पूजन करणार आहेत. माजी खासदार राणे यांच्या…

वेंगुर्ला नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, झुलता पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलता पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग…

शिक्षकांची जुनी पेन्शन सुरु करण्यासाठी सकारात्मक मध्यमार्ग काढू

शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन वेंगुर्ला येथे…

error: Content is protected !!