गडनदीवरील कनकनगर बंधाऱ्याला पाणी साठवण्यासाठी लावण्यात आल्या प्लेट

नगराध्यक्ष समीर नलावडें च्या माध्यमातून गटनेते संजय कामतेकर यांचा यशस्वी पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील गड नदीवर असलेल्या कनक नगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट लावून पाणी आडवा अशी मागणी नगरपंचायत चे सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर यांनी केली होती. याबाबत…








