Category बातम्या

बांदा शहरातील वीज समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी

बांदा (प्रतिनिधी) : बांदा शहरातील महावितरणच्या विविध समस्यांबाबत महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री.वनमोरे यांची ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, आबा धारगळकर, सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर व बाबा काणेकर यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. बांदा शहरातील पाचही वॉर्डमध्ये वीजपुरवठ्याशी संबंधित विविध…

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी आरोग्यविषयक मदत

युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून भाजपचे युवा नेते विशाल…

सेंट्रल गव्हरमेंट ची नोकरी लावण्याच्या आमिषाने 1 कोटी 20 लाखाची फसवणूक

आरोपी सुबत्ता माळी चा अटकपूर्व जामीन फेटाळला सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : सेंट्रल गव्हर्नमेंट ची नोकरी लावण्याच्या बहाण्याने पाच जणांकडून प्रत्येकी 24 लाख असे एकूण 1 कोटी 20 लाख उकळण्याच्या गुन्ह्यातील आरोपी सुबत्ता गिरीश माळी (…

मडूरेत रेल्वेखाली वृद्धेची आत्महत्या

बांदा (प्रतिनिधी) : मडूरा – देऊळवाडी येथील रुक्मिणी विठ्ठल गावडे (७५) या वृद्ध महिलेने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. मडूरा रेल्वे स्टेशन नजीक तीने आपली जीवनयात्रा संपविली. याबाबतची खबर मुलगा लक्ष्मण गावडे याने बांदा पोलिसात दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार…

श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’चा शाही साज!

‘Tree of Life’च्या ५० खोल्यांच्या आलिशान हॉटेलसाठी करार; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन देवगडसह सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी झेप; रोजगार, व्यवसाय आणि दरडोई उत्पन्नवाढीला चालना पर्यटनाच्या शिखरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेण्याचा आपला प्रयत्न; मंत्री नितेश राणे दोन हाताला काम आणि दर्जेदार…

कणकवली महाविद्यालयात २७ सप्टेंबरला विभागीय सांस्कृतिक महोत्सव

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील विद्यार्थी सहभागी होणार कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विभागीय केंद्र कोल्हापूर आणि कणकवली कॉलेज अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वा विभागीय सांस्कृतिक…

रमाकांत पांचाळ यांचे इंग्रजी विषयातून सलग दुसऱ्यांदा NET परीक्षेत दैदीप्यमान यश

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे येथील रहिवासी आणि सध्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय, सावळज येथे ज्युनिअर विभागात इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रमाकांत पांचाळ यांनी इंग्रजी विषयातून राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) सलग दुसऱ्यांदा उत्तीर्ण होण्याचा…

प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य विक्री प्रकरणात राजन पारकर यांचा जामीन फेटाळला

अटक टाळण्यासाठी हायकोर्टाचा आधार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी राजन शांताराम पारकर (वय 61, रा. जळकेवाडी, कणकवली) यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. 30 जुलै 2026 रोजी बांदा पोलीस चेकपोस्ट येथे 5…

प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य विक्री प्रकरणात रवींद्र माणगांवकरचा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद माणगावकर वर अटकेची टांगती तलवार ; अटक टाळण्यासाठी हायकोर्टाचा आधार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी रवींद्र मुकुंद माणगांवकर (वय 34 , रा. बाजारपेठ, कणकवली) यांचा जामीन अर्ज…

कोकणच्या किनाऱ्यावर औद्योगिक क्रांतीची नांदी!

₹27 हजार कोटींच्या शिपयार्ड प्रकल्पातून 90 हजार रोजगारांची निर्मिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या पर्यायाने कोकण विकासाच्या इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहिले जात आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी येथे देशातील सर्वात…

error: Content is protected !!