सिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाचे घेतले दर्शन कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी आज कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाचे मनोभावे दर्शन घेतले. सिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने…








