कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेस मध्यरात्री उत्साहात प्रारंभ

२९ सप्टेंबर दरम्यान चालणार प्रक्रिया कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेला बुधवारी मध्यरात्री उत्साहात सुरुवात झाली. या भरतीचे उद्घाटन मध्यरात्री जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या हस्ते झाले. देश सेवेची उर्मी उराशी बाळगून मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीसाठी उपस्थित…








