Category बातम्या

शेर्पे गाव म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भूषण शेलार यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावच्या ग्रामपंचातीची ग्रामसभा नुकतीच ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. या सभेमध्ये शेर्पे गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भाजप युवा कार्यकर्ते भूषण शेलार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी…

२८२ पदांची जाहिरात, प्रत्यक्षात १६९ जण हजर

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरलेल्या १८८ उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दिली आहे. यापैकी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांपैकी १६९ जण उपस्थित राहिले. तर १९ जण अनुपस्थित…

चालकांना कल्याण योजनांचे कवच

जिल्ह्यात ३४३ जणांची नोंदणी; २९ ज्येष्ठ चालकांना प्रत्येकी दहा हजारांचा सन्मान निधी ओरोस (प्रतिनिधी) : प्रवासी वाहतूक व्यवसायात वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षेचे कवच देण्यासाठी स्थापन केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक…

रानभाज्या म्हणजे कोकणच्या मातीची ओळख : वेदिका परब

‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जाई सुनील नाईक प्रथम वेंगुर्ला (प्रतिनिधी) : रानभाज्या हा कोकणच्या मातीचा, निसर्गाचा आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनमोल ठेवा असून, हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे प्रतिपादन वेदिका विशाल परब यांनी केले. माझा…

सिंधुदुर्गात सुरु होणार आधुनिक फेरीबोट सेवा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन आणि रोजगारालाही चालना मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…

मंत्री नितेश राणे यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची दिली माहिती मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची दिली माहिती मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार…

कोकणच्या गणेशोत्सवात माणुसकीचा गोडवा; युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप!

दोडामार्ग तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार गणेशोत्सवाचे साहित्य.! दोडामार्ग (प्रतिनिधी) : कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंद सोहळा. प्रत्येक कुटुंबाला हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा, या भावनेतून भारतीय जनता पार्टी…

सिंधुदुर्गातील जलपर्यटन व्यावसायिकांसाठी ‘मैत्री पोर्टल’वर नोंदणी सुरू

पर्यटन संचालनालयाकडे परवानगीचे अधिकार; निवती लाईट हाऊस परिसर ‘झोन २’मध्ये समाविष्ट करण्याची मागणी ‘लहान व्यावसायिकांवर IRS नोंदणीची सक्ती अन्यायकारक’ — विष्णू मोंडकर आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या साहसी पर्यटन धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलपर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी राज्य सरकारच्या ‘मैत्री पोर्टल’वर…

लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या सुरक्षित हाताळणीचे प्रात्यक्षिक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या सुरक्षित हाताळणी या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा सुरक्षित,…

निवतीतील जलसफरीवर बंदी; पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव- वैभव नाईक

देवबाग, तारकर्ली, वेगुर्ला निवती आणि मालवणच्या स्थानिक पर्यटन व्यवसायिकांवर अन्याय केल्यास शिवसेना पक्ष तीव्र आंदोलन छेडेल मालवण (प्रतिनिधी) : निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी घातली आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन…

error: Content is protected !!