ऐणारी येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर उत्साहात

NCD, ECG, हिमोग्लोबिन तपासणीसह नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन वैभववाडी (प्रतिनिधी) : ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ उपक्रमांतर्गत उपकेंद्र भुईबावडा, ग्रामपंचायत ऐणारी, विवेकानंद नेत्रालय व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी विद्यामंदिर ऐणारी येथे नेत्र तपासणी व सर्वसमावेशक…








