वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावणारा आरोपी डोंबिवलीत जेरबंद

सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई देवगड (प्रतिनिधी) : शिरगाव-साटमवाडी येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हिसकावून पळून गेलेल्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डोंबिवली येथे सापळा रचून शिताफीने जेरबंद केले. तन्मय राजेंद्र साटम…







