भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची फोंडाघाट ग्रामस्थांची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी फोंडाघाट ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. त्याच धर्तीवर आता फोंडाघाट परिसरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडेही ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. फोंडाघाटमधील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे कळप वाढताना…








