तरंदळे 80 व्या स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकला, गुणवंतांचा सन्मान आणि ‘मराठी शाळा वाचवा’ चा संकल्प

कणकवली (प्रतिनिधी) : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तरंदळे गावात देशभक्ती, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. ग्रामपंचायत तरंदळे व जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तिरंगा…








