Category बातम्या

वैभववाडी बसस्थानकाच्या समस्यांबाबत जि. प. सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक; विभागीय नियंत्रकांना निवेदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील एस.टी. बसस्थानकाची दुरवस्था, विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि प्रवाशांच्या प्रलंबित समस्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्री.घोडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद…

बँकेमार्फत ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा आयोजन – मनीष दळवी

प्रथम क्रमांकास ५० हजार, द्वितीय ३० हजार, तृतीय २० हजारांचे बक्षीस जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यामधील दूध उत्पादन वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. सन २०१२ पासून गोकुळ…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव’ उत्साहात; जिल्हास्तरीय देशभक्ती कला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या वतीने जिल्हास्तरीय ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत, समूह नृत्य व नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले…

शिष्यवृत्ती परीक्षेत त्रिंबक हायस्कूलच्या मंजिरी जाधवचे घवघवीत यश…!

अनुसूचित जाती प्रवर्गात मालवण तालुक्यात प्रथम आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेची विद्यार्थिनी कु. मंजिरी…

मुंबईतील प्रमुख रुग्णालयांच्या परिसरात ‘आरोग्य कॉरिडॉर’ उभारण्याची आमदार प्रमोद जठार यांची मागणी

महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोईर यांच्या समवेत बैठक संपन्न मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गंभीर आजारांवरील उपचारासाठी मुंबईतील केईएम, टाटा, वाडिया, महात्मा गांधी मेमोरियल, कामा, ग्लोबल यांसारख्या प्रमुख रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. उपचारासाठी रुग्णालयात अनेक…

शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटची उल्लेखनीय कामगिरी; तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत प्रशालेच्या…

शिवार्थ शेतकरी गटाचा फार्मर कप २०२६-२७ मध्ये उत्स्फूर्त सहभाग; आधुनिक शेती प्रयोगांची दखल

फोंडाघाट (प्रतिनिधी) : पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप २०२६-२७ स्पर्धेत फोंडाघाट येथील दोन युवा शेतकरी विश्वास जोईल व अक्षय परब यांनी स्थापन केलेल्या शिवार्थ शेतकरी गटाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भातशेतीत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबविले आहेत. या उल्लेखनीय कामाची…

कनकनगर रस्ता रुंदीकरण सुरू ; उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची पदरमोड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक व कनकनगर येथील नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी तसेच परिसराच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, कनकनगर परिसरातील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. रस्ता रुंद झाल्यामुळे अवजड तसेच मोठ्या वाहनांची ये-जा अधिक सुलभ होणार…

अंगणवाडी पेंडूर तळीवाडी जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात संपन्न

चौके (प्रतिनिधी) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मालवण अंतर्गत बीट चौके क्र. १ च्या वतीने जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम अंगणवाडी पेंडूर तळीवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य रिया बावकर, ग्रामपंचायत…

अवाढव्य कीटकनाशकांचा वापर टाळा !

लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून उपयुक्त व हानिकारक कीड तसेच रोग व्यवस्थापनावर गटचर्चा फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे स्थानिक पिकांवरील उपयुक्त व…

error: Content is protected !!