Category बातम्या

एक्साईज कणकवलीच्या पथकाने 6 लाखांच्या अवैध दारुसह 12 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

भेंडवडे , हातकणंगले येथील आरोपी नितीन ज्ञानदेव वासुदेव सह स्विफ्ट कार ताब्यात कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते पवारवाडी येथे फोंड्याच्या दिशेने जाणा-या वाहनाची तपासणी दरम्यान केलेल्या कारवाईनुसार एकसिल्वर रंगाची स्वीप्ट कार क्रमांक MH-१२-LV-९६९१ मध्ये विविध प्रकारचे विदेशी मदयाची वाहतूकहोत असताना गोवा…

कोकण कला साहित्य गौरव संमेलन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

रमेश जामसंडेकर यांना ‘कोकण स्तरीय फोटोग्राफी पुरस्कार – २०२६ प्रदान खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रांती दिनाचे औचित्य साधून पत्रकार भवन,सिंधुनगरी येथे महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई आणि कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकण कला साहित्य गौरव संमेलन,पुस्तक प्रकाशन…

विद्यार्थ्यांनी पोलिस-समाजातील दुवा बनावे : मोहन दहिकर

‘पोलीस दूत’ उपक्रमांतर्गत ४२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण; अमलीपदार्थ, सायबर गुन्हे, वाहतूक व महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन ओरोस (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी स्वतः सुरक्षित राहण्यासोबतच आपल्या मित्र-मैत्रिणी, शाळा-महाविद्यालये आणि समाजातही सुरक्षिततेबाबत जनजागृती करावी. विद्यार्थ्यांनी पोलिस आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून काम करून सुरक्षिततेचा संदेश…

दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’च्या रुग्णासाठी चिंदरच्या विश्वनाथ दळवीं यानी सामाजिक बांधिलकी जपत केले रक्तदान…!

जिल्हा रुग्णालयाच्या तत्परतेने वाचले रुग्णाचे प्राण आचरा (प्रतिनिधी) : दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या बॉम्बे ब्लड ग्रुप’ च्या रुग्णासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग रक्तकेंद्राने दाखविलेली तत्परता आणि सामाजिक बांधिलकी जपत श्री. विश्वनाथ दत्तात्रय दळवी यांनी केलेले रक्तदान कौतुकास्पद ठरले आहे. अवघ्या काही तासांत…

आंबोलीत पर्यटकांकडून ‘उपद्रव शुल्क’ कशासाठी?

पावतीवरील शब्दप्रयोग आठवडाभरात बदला; अन्यथा ‘उपद्रव मंत्री, उपद्रवी प्रशासन’ फलक लावणार : अरविंद मोंडकर ओरोस (प्रतिनिधी) : देश-विदेशातून पर्यटक येणाऱ्या आंबोलीसारख्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पर्यटकांकडून २० रुपये शुल्क आकारायचे आणि त्याची पावती देताना ‘धबधबा पर्यटन उपद्रव शुल्क’ असा उल्लेख करायचा, हा…

रवींद्र उर्फ पप्पू यादव यांची कलमठ ग्रा.पं. उपसरपंचपदी बिनविरोध निवड

जि प सदस्य सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद हे राजीनाम्यानंतर काही दिवस रिक्त होते. या रिक्त पदाबाबत आज निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य…

भोसले सैनिक स्कूल ठरले ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’!

पुणे येथील १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्हमध्ये पुरस्कार प्रदान सावंतवाडी (प्रतिनिधी) : पुणे येथे झालेल्या १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स सोहळ्यात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलला ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेचे प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस यांनी…

फोंडाघाट नामदेव शिंपी समाजातर्फे नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : विठुरायाचा आवडता भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा६७६ वा संजीवनी समाधी सोहळा, फोंडाघाट बाजारपेठेतील श्री राधाकृष्ण मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. सकाळी ११ वाजता श्री जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रथमेश कल्याणकर यांचे हस्ते श्री सत्यनारायण…

सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री नितेश राणे

तांत्रिक अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी आड येणार नाहीत आणि पात्र…

असलदे पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटीलांकडे द्यावा

असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी  कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गेल्या २ वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद,कोतवाल पदांवर नियुक्ती करण्यात यावी. असलदे गावाचा पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस…

error: Content is protected !!