Category बातम्या

रविवारी होणाऱ्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट कोल्हापूर (प्रतिनिधी) : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऑगस्ट 2024 रोजी दुर्दैवाने आग लागली आणि ते आगीच्या भक्षस्थानी पडले. संपूर्ण कला जगताच्या आणि जिल्हावासीयांच्या हृदयाला चटका लावणारी ही घटना होती. त्यानंतर…

प्रसिद्धीसाठी आरोप करण्यापेक्षा सिंधुदुर्गात अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा

बंडू हर्णे यांनी वस्तुस्थिती समजून घेऊन व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी ठोस प्रयत्न करावेत – सुजित जाधव कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्न व पाणी तपासणीच्या विषयावर माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होणे गरजेचे आहे. सदर…

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १५६९ शेतकऱ्यांना ७.७७ कोटी रुपयांची कर्जमाफी, पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तांत्रिक अडचणी येणाऱ्या शेतकऱ्यांबाबत विशेष बाब म्हणून सवलत देण्याची मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आज पहिल्या टप्प्यात १५६९ शेतकऱ्यांना ७ कोटी ७७ लाख…

स्वामी समर्थाच्या सेवेमध्ये खूप मोठी ताकद…

मनीष दळवी; श्री औदुंबर स्वामी मंदिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाचा पायंडा कायम राहावा… सावंतवाडी (प्रतिनिधी) : ​स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आणि नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद असून, निष्ठेने केलेली सेवा मानवाला सर्व संकटांतून मार्ग दाखवते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष…

​महसूल प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात १५ ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा

‘समाधान शिबिरे’ फसवी ठरली; न्यायासाठी शेतकरी उपोषणाच्या पवित्र्यात बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी महसूल प्रशासनाचा भोंगळ आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शासकीय योजनांचे तीन-तेरा वाजवून केवळ ‘समाधान शिबिरां’च्या माध्यमातून स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या महसूल विभागाच्या कारभारावर स्थानिक शेतकरी…

कुक्कुटपालनातून आर्थिक उन्नती साधा; महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा – डॉ. तुषार वेर्लेकर

लोरे नं.1 ग्रा.पं.च्या वतीने महिलांसाठी कुक्कुटपालन मार्गदर्शन शिबीर संपन्न फोंडाघाट (प्रतिनिधी) : लोरे नंबर १ ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन लोरे शाळा नंबर १ येथे करण्यात आले होते. ग्रामीण भागातील…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ‘सीईओ’पदी अनिरुद्ध देसाई

रिझर्व्ह बँकेची मान्यता; २५ वर्षांचा सहकार व बँकिंग क्षेत्रातील अनुभव ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अनिरुद्ध यशवंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीस रिझर्व्ह बँकेने ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशान्वये अधिकृत…

ओटव घरफोडीचा एलसीबीकडून पर्दाफाश

सराईत चोरटा राजू सुतार गजाआड ; पोलीस कोठडीत रवानगी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्‍यातील ओटव येथील दोन घरे फोडून तब्‍बल ५३ हजार १०० रुपयांचा मुद्‍देमाल चोरणारा चोरटा राजू तुकाराम सुतार (३५, मूळ रा.नाधवडे, ता. वैभववाडी, सध्या रा. विरार पूर्व, जि.…

१० ऑगस्टला ओरोसमध्ये जिल्हास्तरीय वीज परिषद; वीज ग्राहकांच्या विविध समस्यांवर होणार चर्चा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग, यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १० ऑगस्ट २०२६ रोजी ओरोस येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत “जिल्हास्तरीय वीज परिषद “आयोजित करण्यात आली आहे.…

विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठानतर्फे १४ ऑगस्टला शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सांघिकता आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणारा अभिनव उपक्रम सावंतवाडी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सांघिकता, सांस्कृतिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व विशाल परब मित्रमंडळ यांच्या…

error: Content is protected !!