Category बातम्या

बी.एस.एन.एल टॉवरच्या वादातून आडेली येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरी…

वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आडेली येथील जीवन कुडाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल वेंगुर्ले (प्रतिनिधी) : बी.एस.एन.एल टॉवर उभारण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून आडेली-खुटवळवाडी येथे एका ५६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याची घटना मंगळवारी (दि. ४) रात्री…

श्री स्वामीसुत महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा 8 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र खोटले येथे

ओरोस (प्रतिनिधी) : *श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ* हा दशाक्षरी मंत्र, तसेच स्वामी समर्थ यांचे दोन हजाराहून अभंग रचना, स्वामी पाठ स्वामी आरती निर्माते तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अनेक शिष्यपैकी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी आपला…

गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी चिंदर ग्रामपंचायतीतील विकसित भारत रोजगार अभियानाच्या कामांची केली पाहणी

आचरा (प्रतिनिधी) : विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन (ग्रामीण) अंतर्गत चिंदर ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेत…

ऐनारी येथील प्रकाश मोहिते बेपत्ता; वैभववाडी पोलिसांत तक्रार

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील ऐनारी साईलवाडी येथील प्रकाश सखाराम मोहिते (वय ६०) हे ३० जुलै २०२६ पासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही अद्याप ठावठिकाणा लागलेला नसल्याने त्यांचे भाऊ जगन्नाथ सखाराम मोहिते यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची…

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षण, सहकार क्षेत्रातील कार्याने समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी पद्मश्री डॉ डी. वाय पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले.त्यांच्यावर उद्या बुधवार ५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे…

बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील बारावीच्या सहा विद्यार्थ्यांचा निकाल न लावल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेऊन केली चौकशी आचरा (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील हुमरठ येथील बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील बारावीच्या सहा विद्यार्थ्यांचा निकाल न लावता तो राखून ठेवण्यात आल्या…

मडुरा–रोणापाल परिसरात बिबट्याची दहशत; दोन कुत्र्यांचा फडशा

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण बांदा (प्रतिनिधी) : मडुरा व रोणापाल परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावराने नागरिकांची झोप उडाली आहे. सोमवारी रात्री घडलेल्या दोन धक्कादायक घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मडुरा येथील…

प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकल्यास कारवाई

अनधिकृत वापर टाळण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची खरेदी-विक्री अथवा स्वतःच्या मनाने वापर करणे महिलांच्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. अशा औषधांच्या अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व…

देवगड मार्गावरील जोड रस्ते तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा – सुशांत नाईक

देवगड (प्रतिनिधी) : दाजीपूर रस्त्याचे काम सुरू असताना या रस्त्याला जोडणारे सुमारे १०० जोड रस्ते आहेत. परंतु त्यातील १४ ते १५ जोड रस्त्यांचे काम निखिल कंस्ट्रक्शन करणार आहे. उर्वरीत जोड रस्ते ना दुरुस्त राहिल्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार…

प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत ; राजेंद्र पेडणेकर यांनी प्रशासनाचे मानले आभार

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते व कणकवली शहरातील ज्येष्ठ व्यावसायिक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी त्यांच्या निवेदनावर प्रशासनाने सकारात्मक दखल घेतल्याबद्दल जिल्हा व तालुका प्रशासनाचे आभार मानले आहेत. दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, कणकवली यांनी दि. १४ जुलै २०२६…

error: Content is protected !!