Category शैक्षणिक

आत्मसंरक्षणासाठी कराटे कला बहुउपयोगी ; ऍड.अजित गोगटे

कासार्डे हायस्कूल येथे कराटे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन तळेरे (प्रतिनिधी) : चांगले आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कराटे सारख्या खेळाचा सातत्याने सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे.कोणतीही मार्शल आर्ट कला स्वतः बरोबर कुटूंबाचेही संरक्षण करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडते. युवा पिढीसाठी निरोगी मनाबरोबर,निरोगी शरीर…

आंतरराष्ट्रीय गणित ऑलंम्पियाड मध्ये मिहीर पिळणकरचे‌ यश

कणकवली (प्रतिनिधी) : सायन्स ऑलंम्पियाड फाऊंडेशन, नवी दिल्ली ‌च्या‌ वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलंम्पियाड स्पर्धेत फोंडाघाट – नवीन कुर्ली वसाहत ‌येथील मिहीर अनंत पिळणकर‌ या‌ विद्यार्थ्याने देदीप्यमान यश मिळविले आहे. या स्पर्धेत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथा तर प्रशालेत द्वितीय…

आंतरराष्ट्रीय गणित ऑलंम्पियाड मध्ये मिहीर पिळणकरचे‌ यश

कणकवली (प्रतिनिधी) : सायन्स ऑलंम्पियाड फाऊंडेशन, नवी दिल्ली ‌च्या‌ वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलंम्पियाड स्पर्धेत फोंडाघाट – नवीन कुर्ली वसाहत ‌येथील मिहीर अनंत पिळणकर‌ या‌ विद्यार्थ्याने देदीप्यमान यश मिळविले आहे. या स्पर्धेत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथा तर प्रशालेत द्वितीय…

बी ओ टी एप्लीकेशन अंमलबजावणी विराेधात प्राथमिक शिक्षक समितीची जि.प.समाेर धरणे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधून ६ एप्रिल २०२३ पासून विद्यार्थी व शिक्षक यांची दैनंदिन ऑनलाइन उपस्थिती नोदविण्यासाठी बी ओ टी एप्लीकेशन अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अन्यायकारक धोरणा विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी…

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षेत कोल्हापूर विभागात यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हिने पटकावले सुवर्णपदक

यशश्री केंद्रशाळा मसुरे नं.१ ची इयत्ता सहावीची विद्यार्थीनी चौके (प्रतिनिधी): केंद्रशाळा मसुरे नं.१ ची इयत्ता सहावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी यशश्री गुरूनाथ ताम्हणकर हिने डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये कोल्हापूर विभागातुन सुवर्ण पदक पटकावले. यशश्री ताम्हणकर हिला नुकतेच डॉ.…

आर. टी. एस. परीक्षेत शेठ न. म. विद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्याचे उज्वल यश

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणच्या प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी आर टी एस इ या परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच खारेपाटण हायस्कूल येथे विशेष सत्कार…

खारेपाटण केंद्र शाळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धा व रंगभरण स्पर्धेचा शुभारंभ

पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांचा उपक्रम खारेपाटण (प्रतिनिधी): भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संतूक्त विद्यमाने जि.प.शालेय विद्यार्थ्यां करीता घेण्यात आलेल्या भव्य रंगभरण व…

आयडियल नर्सिंग कॉलेजच्या ए. एन. एम. परीक्षेचा निकाल १००%

कणकवली (प्रतिनिधी): ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल नर्सिंग कॉलेज मध्ये ए. एन. एम. परीक्षेचा निकाल १००% लागला यामध्ये प्रथम क्र- प्राची यशवंत जाधव (87.37%) द्वितीय क्र- महेजबीन शौकतअली बटवाले (86.87%) तृतीय क्र- सानिका संजय धुरी (85%) तर ८ विद्यार्थी विशेष…

केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरगावणे – बेर्ले शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री कोकणचे सुपुत्र नामदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त कुरगावणे – बेर्ले ग्रामपंचायत सरपंच व कट्टर राणे समर्थक पप्पू ब्रम्हदंडे यांच्या वतीने गावातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना नुकताच खाऊ वाटप…

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव उर्दू शाळेत बेंचेस वितरण

आमदार नितेश राणेंच्या आश्वासनाची पूर्तता नांदगाव (प्रतिनिधी): केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सर्व प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे आमदार नितेश राणेंच्या मार्फत नांदगाव तिठा येथील उर्दू शाळा येथे बँचेसही प्रदान करण्यात…

error: Content is protected !!