Category सामाजिक

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण मधील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा

खारेपाटण (प्रतिनिधी): मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ६६ वरील खारेपाटण येथील अनेक कामे अजून अपूर्ण असून सदर कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणी खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी हायवे प्राधिकरणाच्या संबधीत अधिकरयांची नुकतीच खारेपाटण येथे…

आंबेरी येथे विविध विकासकांचा शुभारंभ

नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य चौके (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील आंबेरी येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबेरी मळा शाळा ते खारबंधारा रस्ता कामाचे भूमिपूजन आणि जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना या कामाचे उद्घाटन आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर…

आमदार नितेश राणेंकडून नांदगाव उर्दू शाळेला बेंचेस प्रदान

केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या वाढदिनी स्वखर्चाने दिले बेंचेस नांदगाव (प्रतिनिधी): केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे यांनी नांदगाव उर्दू शाळेला 25 बेंचेस प्रदान केले. आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत बेंचेस शाळेला भेट देण्यात आले. नांदगाव उर्दू शाळेत पहिली…

तहसिलदार आर जे पवार यांचा वार्षिक कर वसुली उद्दिष्टपूर्ती बद्दल सत्कार

वार्षिक करवसुली 6 कोटी 63 लाख वसुली करत केली 104 टक्के उद्दिष्टपूर्ती कणकवली (प्रतिनिधी): लोकाभिमुख प्रशासन कारभार करत असतानाच प्रशासनाने ठरवून दिलेले वार्षिक कर वसुली चे उद्दिष्ट तब्बल 104 टक्के पूर्ण केल्याबद्दल कणकवली तहसीलदार आर जे पवार यांचा कणकवली तालुक्यातील…

तहसिलदार आर जे पवार यांचा वार्षिक कर वसुली उद्दिष्टपूर्ती बद्दल सत्कार

वार्षिक करवसुली 6 कोटी 63 लाख वसुली करत केली 104 टक्के उद्दिष्टपूर्ती कणकवली (प्रतिनिधी): लोकाभिमुख प्रशासन कारभार करत असतानाच प्रशासनाने ठरवून दिलेले वार्षिक कर वसुली चे उद्दिष्ट तब्बल 104 टक्के पूर्ण केल्याबद्दल कणकवली तहसीलदार आर जे पवार यांचा कणकवली तालुक्यातील…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वडाचापाट येथे विकास कामांचा शुभारंभ !

शालेय मुलांना खाऊ वाटप मसुरे(प्रतिनिधी): केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त प्राथमिक शाळा ते रवळनाथ मंदिर रस्ता व वडाचापाट मोडका आंबा रस्त्यांचे उद्घाटन वडाचापाटचे ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते दादा पालव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्राथमिक शाळा वडाचापाट, थळकरवाडी, पारकरवाडी,…

ओसरगाव टोलनाक्यावरही टोलवसुली सुरू होण्याच्या टप्प्यात

केंद्रीय वाहतूकमंत्री गडकरी यांच्या हवाई पाहणीनंतर टोलनाके सुरू करण्याला वेग कणकवली(प्रतिनिधी): हातीवले नंतर आता ओसरगाव टोलनाकाही सुरू होण्याच्या टप्प्यात असून त्याबाबतच्या सूचना हायवे टोलनाका ठेकेदार एजन्सीला देण्यात आल्याचे समजते. अलीकडेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण…

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मान

कणकवली (प्रतिनिधी): मालवणी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणारे वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा काल दि 10 एप्रिल २०२३ रोजी रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२१ या वर्षीचा नाटक विभागा करिता दिला जाणारा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना प्रदान करण्यात आला.…

मध्यप्रदेशच्या कमलेश दहिया या निराधार मनोरूग्ण युवकाला लाभला जीवन आनंद संस्थेच्या आश्रमचा आधार

सांताक्रुजच्या वाकोला पुलाखाली कमलेश जगत होता निराधार जीवन खारेपाटण(प्रतिनिधी) :जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव असलेले संदिप परब आणि त्यांच्या जीवन आनंद संस्थेची टिम समाजातील निराधार वंचितांना माणूसकीचे सन्मानजन्य जीवन मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. संदिप परब यांना ११ जून,२०२२ रोजी सांताक्रुजच्या…

ह.भ.प. विजय बाळकृष्ण राणे यांची ‘कोकण विभाग सचिव’ या पदावर नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी): विश्व वारकरी संघ, पंढरपूर, यांच्यावतीने कासार्डे गावातील दाबवाडी मधील ह.भ.प. विजय बाळकृष्ण राणे (ग्रामपंचायत सदस्य) यांची ‘कोकण विभाग सचिव’ या पदावर नियुक्ती करण्यात आली. सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड असल्याने त्यांची या महत्वाच्या पदावर विश्व् वारकरी संघ ह.भ.प.…

error: Content is protected !!