Category सामाजिक

कणकवली गांगोमंदिर ते हिंद छात्रालय टेम्बवाडी रस्ता डांबरीकरणाला सुरुवात

कणकवलीत शहरात विकासकामांचा धडाका सुरू कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली गांगोमंदिर ते हिंद छात्रालय टेंबवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्याकामाचा शुभारंभ उद्योजक संतोष राणे यांच्या हस्ते नगरसेविका मेघा सावंत, दिलीप साटम, महेश सावंत, धीरज साटम आदी मान्यवारांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. नगराध्यक्ष समिर…

ज्यांचे या जगात कोणी नाही ते जीवन आनंद संस्थेचे

आठ दिवसांत गोव्यातील एक निराधार वयोवृध्द भगीणी व दिव्यांग बांधवास संविता आश्रमाचा आसरा खारेपाटण (प्रतिनिधी) : आपले सैनिक बांधव थंडी असो उन असो वादळ असो सिमेवर रात्रंदिन खडा पहारा देवून देश वासियांचे रक्षण करतात. तद्वतच जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते सैनिक…

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने सन्मान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशच्या वतीने आज “कतव्यदक्ष” वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यात अतुल जाधव यांची 2022 ला नियुक्ती करण्यात आली होती, त्या कालावधीपासून आजपर्यंत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम…

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कलमठ जलजीवन नळ याेजनेचे भुमिपूजन

जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ३१ लाख नळयोजना तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून ७ लाख मंजूर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळयोजना १ कोटी ३१ लाख तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे…

नेहरूनगर मराठा मंडळ रस्ता डांबरीकरणास शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील महामार्ग ते नेहरूनगर मराठा मंडळ पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक पांडुरंग परब यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून, यातीलच एक मंजुरी असलेला कणकवली महामार्ग ते नेहरूनगर…

सामाजिक कार्यकर्ते तथा इस्टेट एजंट आनंद पारकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन नोंदणीकृत असलेले एकमेव ईस्टेट एजंट आनंद पारकर यांचा वाढदिवस कणकवलीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध…

आंब्रड ग्रामस्थांनी केला आमदार वैभव नाईक यांचा सत्कार

आंब्रड-कुंदे रस्त्यासाठी ४ कोटी ३९ लाख रु. निधी मंजूर केल्याबद्दल मानले आभार आमदार फंडातील आंब्रड रतांबेवाडी रस्त्याचे सरपंच मानसी कदम यांच्या हस्ते भूमिपूजन

अबोली ऑटो रिक्षा योजनेचा १८ मार्च रोजी निलमताई राणे यांच्या हस्ते शुभारंभ

पिंक रिक्षाच्या पहिल्या पाच मानक-यांना लॉटरी ८५% कर्ज पुरवठा जिल्हा बँक, उर्वरित १५ टक्के भार आ.नितेश राणे उचलणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सिंधुदर्ग जिल्हा बँकेचे बँकेची माता-भगिनींना प्रोत्साहन देणारी अबोली ऑटो रिक्षा…

जांभवडे हायस्कूल मध्ये रक्तदान शिबिर संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : कै प्राचार्य महेंद्र नाटेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोनगड रक्तदाता संघटना जांभवडे पंचक्रोशी व न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जांभवडे हायस्कूल येथे हे रक्तदान शिबिर आयोजित केले…

खारेपाटण बुद्धविहार येथे शाहीर कल्पना माळी यांचे पोवाडा सादरीकरण

जिल्हा माहिती व जनसंपर्क महासंचलनालय वतीने आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : माहिती व जनसंपर्क महासंचलानालय जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज गुरवारी खारेपाटण पंचशील नगर येथील “बुद्धविहारात” महिला शाहीर कल्पना माळी यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागच्या अनुसूचित जाती –…

error: Content is protected !!