लवकरच राजवाड्यात भरविणार हस्तकला महोत्सव – श्रद्धाराणी भोसले

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात दोन दिवसीय हस्तकला व शिल्प प्रदर्शनाचे आयोजन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग आणि कोकणातील कलाकारांना एकत्र घेऊन लवकरच राजवाड्यात हस्तकला महोत्सव भरविण्यात येईल त्यासाठी शासनानेही सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांनी आज येथे दिली…